आज तिची खूप आठवण आली दसऱ्यालाच पहिल्यांदा दिसली होती
गुलाबी साडी..केसांन मध्ये मोगऱ्याची फुल होती.
हाता मध्ये होती आपट्याची पान
तीच ते हसन खुपच होत छान पाहून वेड झाल मन..........
आणखीन काय सागू
तिच्यावर जीव जडला
हा अभय ....प्रेमात पडला
तिला सागायचं होत..... पण मनात भीती होती
सुंदर अशी ती परी मला याच दिवशी दिसली होती
No comments:
Post a Comment