खर प्रेम अविष्यात
एकदाच दोन्ही हात पसरून उभ असत
तेंव्हा हे पान कुठल्या तरी पाना मागे लपून बसत
काही क्षण ते खर प्रेम त्यची वाट बघत
त्या पण साठी खूप तडफडत
पण हे पान फक्त बघत असत
एक दिवस ते खर प्रेम निघून जात
तेंव्हा या पानाला खऱ्या प्रेमच भान येत
झाडावरच ते पान
गळताना प्रेमाची साक्ष देत जात
पण जेव्हा त्याच्यावर जेंव्हा कोन्ही जीवापाड प्रेम करत
तेंव्हा मात्र ते
एकदाच दोन्ही हात पसरून उभ असत
तेंव्हा हे पान कुठल्या तरी पाना मागे लपून बसत
काही क्षण ते खर प्रेम त्यची वाट बघत
त्या पण साठी खूप तडफडत
पण हे पान फक्त बघत असत
एक दिवस ते खर प्रेम निघून जात
तेंव्हा या पानाला खऱ्या प्रेमच भान येत
झाडावरच ते पान
गळताना प्रेमाची साक्ष देत जात
पण जेव्हा त्याच्यावर जेंव्हा कोन्ही जीवापाड प्रेम करत
तेंव्हा मात्र ते
No comments:
Post a Comment