स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Monday, 9 January 2012

नवस

का ..पण का
असतो तो नवस
मुक्या प्राण्याची हत्या
रक्ताच्या उडतात कारंज्या
एक जीव तडपुन तडपुन मुक्तो जीवनाला 
एक आई कापते कुणाच्या त्या लेकराला
मुक्या त्या जीवाला
म्हणते देवीला
सुखी ठेव माझ्या लेकराला...........!!

No comments: