किती दिवस झालेत
जुने तुझे ते मित्र भेटलेच नाहीत
अँटीट्युड नावाच्या मुखवट्याने
तुला आपुलकीचे काही क्षण जगू दिलेच नाहीत
सारखा पाळतो आहेस पैश्याच्या मागे
पण ज्याच्या साठी कमवतो आहेस ते तुझ्या संगे राहिलेच नाही
चार शब्द बोलावेत कुणाशी अपुलकीने
कुण्याच्या खांद्यावर ठेवून माथा
सांगाव्यात सुख दुःखाच्या कथा
अस कुणी आता उरलच नाही
मी खूप पुढे आलोय...
इर्ष्या म्हणा कि कॉम्पिटीशन
खूप पुढे जायचं होत..आणि सुटत गेला एक एक जन
विचलित झाल मन पण नाही सुचल शहाणपण
खूप पुढे गेलो वळून पाहील तर एकटाच होतो मी
क्षणभर आनंदलो हि...पण ती एकटेपणाची सल बोचत होती
आनंदवाटायला..ती मित्रमंडळी.खूपखूप आठवली
डोळ्यातल्या दोन थेंबांनी माती भिजवली
आता एकटाच ..रडतोय बघतोय वाट येतं का कुणी
पण कुणी येतच नाही
आता कळून चुकलाय कुणी येथे येणार नाही कधी हि
खूप केली मी घाई
कदाचित वाटच चुकली.....!!!!!

No comments:
Post a Comment