स्वतःच्या

येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Sunday, 23 June 2013

पुण्यातल्या पाऊसातली...एक.छोटीसी...LOVESTORY

पाऊस...आला की ती आठवते...पावसावर ....मन भरून प्रेम करणारी ती .....मला..हि पाऊसावर प्रेम करायला शिकवणारी ती....आज आठवली ..पुण्याच्या पावसात ...जेंव्हा ...मी पाऊसात चिंबचींब...झालो.
अस म्हणतात .....पाऊस ..खुशी , आनंद , प्रेम ..घेऊन येतो ..पण जे आज झाल..ते ....कदाचित ..दोन्ही हि होत....आज ...त्याला ..म्हणजे माह्या ..मित्रला तिने ..चक्क ..भेटायला ..बोलवल ..पहिली भेट ..संध्याकालच्या ६ वाजेची ......साहेब सकाळ पासून खुश ......साल्या ..कडून ३ ते ४ पार्ट्या ....घेऊन झाल्या असतील...फुल टू....एकदम ......संध्याकाळ चे ६ वाजले ....त्यात पुन्हा ६.३० झाले .....काय करणार ..साहेब चक्क अर्धा तास ..आरश्या ..पुढे ...आणि १०० वेळेस तर आम्हाला च विचारल असेल ..ये ..अभ्या ...कसा दिसतो मी ....मी काय....त्याला ..प्रत्येक वेळेस ..हरबरयाच्या ..झाडावर ...चढवायला तयार .. ..शेवटी ..निघालो ..नाही ...तर ...पाऊस ......आता ....तो पाऊसावर ओरडलाच.....याला हि आता ....यायचं ..होत..आधीच ऊशीर झालेला
तरी हि ..निघालो भर पाऊसात....आम्ही तिघे ......आणखी ..थोड पुढे जात नाही की .....जणू ...पाऊस अस कोळला ..जसा ...तो ...जिला ..भेटायला चाललोय ..तिचा ..बाप असावा.
तसाच काही वेळ ....मग एका दुकानाच्या..आडोश्याला ..थांबलो ....समोर .१२ ची परीक्षा ....झालेली ..३ मुल आणि २ ,मुली ........आपण तर ...जरा दूरच होतो.पण ...त्याचं बोलन जरा ...जवळून ऐकत होतो...मेडिकल ...इंगीनेरिग..च्या गोष्टी चालू होत्या ....त्यातला एक ...इंगीनेरिगच बेस्ट ...ठासून सागत होता ....त्यावेळेस ..आपली ..कॉलर.नक्कीच ,...वर करावी वाटली .....तेवढ्यात ..एकीचा फोन वाजला ...हेलो ....तिने ...हळूच ...म्हंटल ..समोर तिची आई ....कुठ आहेस ...आणि कधी येणार ....असाच प्रश्न असावा ...ती ....जे खोट..बोलली ना चक्क ,,..मी पोटतल्या पोटात ..पोट धरून हसलो ...शेवटी पुनच....!!
इतक्यात....त्याचा ..माझ्या..मित्राचा ..फोन ..वाजला ......अफ्कोस..तिचाच ...फोन..कुठ आहेस टू ..मी केंव्हाची थांबलीय....येणार आहेस की नाही ...मी चालले आता ...आणि तिने ..फोन कट केला....हा फक्त हेलो ...हेलो ...करत ...राहिला मग काय .....त्या तितक्या ..पाऊसात ..गाडीला ..क्किक ..मारून आम्ही निघालो तिच्या ..दिशेने .....जोराचा ..पाऊस ..समोर काहीच ..दिसत नव्ह्त.....आता ...तर रस्त्याततले...गड्डे ...हि दिसत नव्हते ..असे ..सुसाट ..निघालो होतो
ती निघून गेली तर नसेल ......आज भेट ..होणार की नाही ??....अनेक ..प्रश्न ..पण उत्तर एका कडे हि नाही....आम्ही तर मध्ये मध्ये ..त्याला ..चिडवत होतो ...जाऊ दे चल वापस ..इतक्या ..पाऊसात ...ती ...थाबेल का ..गेली असेल ..निघून....तो ...तर चिडायचाच..५ वर्षाच..प्रेम...आज.. त्याची वाट बघत होत...पण हा ...पाऊस......!!!!!!
......पण ..........................................................................................................??
पाऊस ..नशीब ..मित्र आणि ती .....समीकरणच ...वेगळ ...शेवटी ..पोचलो ..त्या ...तिथे ...जिथे ..तो तिला भेटणार होता ...पण अर्धा तास ..केलेला मेकअप ..पाऊसाने...केंव्हाच ....पुसला ..होता
केसांनी तर ....नवीनच ....स्टाईल..बनवली होती....थंडी ..कुडकुडत .....तो ...तिला ...बघत ....त्याला आठवन झाली खिश्यात आणलेल्या त्या लाल गुलाबाची ...त्याने ..लगेच..खिश्यातून..तो ..गुलाब ...कडून ..तिच्या समोर ..धरला ...पण ..खिश्यात ..केंव्हाच तो पाकळ्या पाकळ्या ..झाला होता ...दोन पाकळ्या तेवढ्या ...त्या देठाला चिटकलेल्या......ती ..हसली ....................तो दोन पाकळ्यांचा गुलाब हातात घेत .......पागल ......नकळत ...म्हणत ..आमच्या दोघांकडे बघत .....पूर्ण सेनाच ..धेऊन आलात वाटत सेनापती...अस म्हणत ...पुन्हा ती छान सी हसली ....आणि या वेळेस ..आम्ही सगळे हि मग .हातातल्या घड्याळाच्या काट्या कडे बघत म्हणाली ......चला ...जाते मी .....उशीर झाला;आज खूप ....पुन्हा भेटू...अश्याच ..पाऊसात .....कधीतरी ...!!!!!!!!....ते दोघे एकमेकांकडे बघत राहिले आणि आम्ही ..त्यांच्या कडे ..शेवटी ..ती निघाली ...तो तिला जातांना बघत राहिला ...पण आम्ही .. ..आता ..कसली पार्टी
घायची .....याच विचार करत राहिलो ..कालच्या .पुण्यातल्या पाऊसात .आम्ही तिघे असेच ......भिजत ...राहिलो...!!

No comments: